
Campus Placement Drive – Motherson
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी,कोल्हापूर मध्ये आज दिनांक 05/01/2023 रोजी Training and placement विभागातर्फे मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी Motherson Automotive Technologies and Engineering* या नामांकित कंपनी मध्ये Diploma enginner trainee (2.7 LPA) या पदासाठी POOL CAMPUS PLACEMENT DRIVE आयोजित करण्यात आला होता. विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 70 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून सहभाग घेतला होता. याप्रसंगी *Motherson Automotive Technologies and Engineering* यातर्फे श्री. गणेश कोळेकर (Dy Manager-HR), श्री. सूरज पवार (HR Executive) हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, BSIET चे प्राचार्य श्री. विरेन भिर्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या प्रसंगी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख श्री. ए. आर. नदाफ, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सौ. प्रियांका खाडे-पानसरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.